शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात दहशतवाद खपवून घेणार नाही

By admin | Updated: April 18, 2015 00:11 IST

जम्मू-काश्मिरातील परिस्थितीवर आमची बारीक नजर असून या राज्यात दहशतवाद व फुटीरतावादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत,

नवी दिल्ली/ जम्मू : फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिरातील परिस्थितीवर आमची बारीक नजर असून या राज्यात दहशतवाद व फुटीरतावादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगत पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.फुटीरवाद्यांच्या चिथावणीजनक कारवायांना मुळीच थारा दिला जाणार नाही, असा इशारा जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी दिला. भाजप व पीडीपीच्या ध्येयधोरणांमध्ये बराच फरक असला तरी राज्यातील जनतेला सरकार देण्याच्या शुद्ध विचारानेच भाजपने युती केली आहे; मात्र तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे जितेंद्रसिंग यांनी नमूद केले.राष्ट्रीयत्व, देशभक्ती पाहता केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची भूमिका ठाम आहे. दहशतवाद किंवा फुटीरतावाद खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)भारतीय भूमीवर देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. युती सरकार राज्याच्या हितासाठीच असून सरकारमधील सहभाग हा भाजप किंवा केंद्राचा कमकुवतपणा मानला जाऊ नये. - किरण रिजिजू,केंद्रीय गृहराज्यमंत्रीमुफ्ती सरकारने भाजपच्या दबावाखाली नव्हे, तर नियमांचे पालन करीत आलमला अटक केली आहे. - वहीद- उल- रहमान पारा, पीडीपीचे प्रवक्ते