शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
5
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
6
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
7
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
9
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
10
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
11
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
12
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
13
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
14
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
15
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
16
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
17
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
18
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
19
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
20
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

........ दहावी निकाल जोड-५...............

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST

इंदिरा माध्यमिक विद्यालय : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. गणेश कोंपले (प्रथम), सुजित नराळे (द्वितीय), जगदीश खोकले, सागर पिंपळे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक वैजनाथ पिंपळे, केदारनाथअप्पा पिंपळे, वैशाली पिंपळे, मुख्याध्यापक कारभारी, कोडे, उकरंडे, मंगेश फुलारी यांनी केले.

इंदिरा माध्यमिक विद्यालय : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. गणेश कोंपले (प्रथम), सुजित नराळे (द्वितीय), जगदीश खोकले, सागर पिंपळे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक वैजनाथ पिंपळे, केदारनाथअप्पा पिंपळे, वैशाली पिंपळे, मुख्याध्यापक कारभारी, कोडे, उकरंडे, मंगेश फुलारी यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय : लातूर तालुक्यातील मळवटी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा निकाल ९७.७२ टक्के लागला आहे. मयुरी चव्हाण (प्रथम), शुभांगी ढगे (द्वितीय), किरण चव्हाण (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी हरिश्चंद्र शिंदे, सुधाकर शिंदे, युवराज शिंदे, सुनील आगलावे, मुख्याध्यापक तानाजी देडे, यु.एन. धोंडजी, एस.टी. माकणीकर, जे.आर. सय्यद, एस.पी. पवार, व्ही.व्ही. गिरी, एम.एस. शिंदे, सी.बी. चोपले आदी उपस्थित होते.
श्री सरस्वती विद्यालय : तालुक्यातील श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. प्रीती कराड (प्रथम), पूजा चव्हाण (द्वितीय), प्रमिला कराड (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक प्रा.डॉ. वि.दा. कराड, तु.दा. कराड, रमेशअप्पा कराड, बालासाहेब कराड, बी.एल. नागरगोजे आदींनी केले.
महाराष्ट्र विद्यालय : निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाचा निकाल ९३ टक्के लागला आहे. विशाल क्षीरसागर (प्रथम), पल्लवी पाटील, वैष्णवी इनामदार (द्वितीय) आले आहेत. दत्ता पाटील (तृतीय) आला आहे. या गुणवंतांचे कौतुक डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, विजय पाटील, मुख्याध्यापक आर.के. पाचंगे, मोहन नटवे, एस.डी. देशमुख यांनी केले.