शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये तणाव कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 01:02 IST

सुरक्षा दले आणि निदर्शक यांच्यात बुधवारी उडालेल्या भीषण संघर्षात आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढला आहे. मंगळवारी

श्रीनगर/नवी दिल्ली : सुरक्षा दले आणि निदर्शक यांच्यात बुधवारी उडालेल्या भीषण संघर्षात आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढला आहे. मंगळवारी लष्करी जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्यामुळे खोऱ्यात पसरलेला तणाव पाहता काही जिल्ह्णांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला.मंगळवारच्या गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी दु्रगमुल्ला येथे हजारो लोकांनी निदर्शने केली. यावेळी सुरक्षा दलांवर तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी जवानांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी उडालेल्या संघर्षात जहाँगीर अहमद वाणी हा युवक नळकांडी डोक्यावर फुटल्यामुळे जागीच ठार झाला. अन्य दोन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी कुपवाडाच्या हंदवाडा येथे कथित विनयभंगाच्या घटनेनंतर निदर्शने करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन युवक ठार तर पाच जण जखमी झाले होते. जखमींपैकी एका ५५ वर्षीय महिलेचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने श्रीनगर व कुपवाडा जमावबंदी लागू करण्यात आली.