शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

वेतन आयोग, जीएसटीमुळे तात्पुरती चलनवाढ शक्य

By admin | Updated: July 3, 2017 00:49 IST

सातवा वेतन आयोग आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अमलबजावणीमुळे चलनवाढीभोवती अनिश्चितता निर्माण झाली असून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सातवा वेतन आयोग आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अमलबजावणीमुळे चलनवाढीभोवती अनिश्चितता निर्माण झाली असून तात्पुरत्या का असेना किमती वाढण्याची अपेक्षा आहे, असे एचएसबीसीच्या अहवालात म्हटले आहे. जीएसटी आणि सातव्या वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता एक जुलैपासूनच अमलात येत आहे आणि वेतन आयोगानुसार मिळणारे इतर भत्तेही चलनवाढीला वेग देणारे आहेत. रिझर्व्ह बँक पुढील महिन्याच्या बैठकीत व्याजदर .२५ ने कमी करण्याची अपेक्षा आहे.अहवालात म्हटले आहे की, केंद्र सरकारने वाढीव घरभाडे भत्ता लागू केल्यामुळे चलनवाढ वर्षभरात ६५ बेसिस पॉर्इंटने वाढण्याची शक्यता असल्याचे तसेच राज्यांनीही भत्ते लागू केल्यास ही चलनवाढ आणखी ६५ बेसिस पॉर्इंटने वाढेल. केंद्र सरकारने घरभाडे भत्ता लागू केला आणि राज्यांनी त्यासाठी दोन वर्षे घेतली तर चलनवाढ लगेचच वाढेल परंतु २०१९ मध्ये चार टक्क्यांनी खाली येईल.जीएसटीच्या अमलबजावणीमुळे या कालावधीत चलनवाढ १०-५० बेसिस पॉर्इंटने खाली येण्यास मदत होईल. रिझर्व्ह बँकेच्या धोरणाबद्दल एचएसबीसीला बँकेच्या आॅगस्ट महिन्यातील बैठकीत व्याज दर २५ बेसिस पॉर्इंटने कमी होण्याची अपेक्षा आहे.