शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तिस्ता यांनी देणग्यांचा चैनीसाठी केला अपहार

By admin | Updated: July 22, 2015 23:51 IST

माजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या पतीने लोककल्याणासाठी मिळालेला पैसा महागडी दारू, ब्लॅकबेरी मोबाईल फोनसारख्या वस्तू

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या पतीने लोककल्याणासाठी मिळालेला पैसा महागडी दारू, ब्लॅकबेरी मोबाईल फोनसारख्या वस्तू आणि ऐषोरामावर उधळला. पुरावे नष्ट करण्यातही त्यांचा सहभाग होता, असा दावा गुजरातच्या पोलिसांनी अटकपूर्व जामिनाला विरोध करताना सर्वोच्च न्यायालयात सादर प्रतिज्ञापत्रात केला आहे.तिस्ता आणि त्यांचे पती जावेद आनंद हे सबरंग ट्रस्ट आणि सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस (सीजेपी) या दोन ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या दाम्पत्याने गुजरात दंगलीतील पीडितांसाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. दंगलीत जळालेल्या गुलबर्ग सोसायटीत संग्रहालय उभारण्यासाठी त्यांनी निधी गोळा केला होता. त्याचा वापर त्यांनी चैनीसाठी केला. शिक्षण, कायदेशीर लढ्याच्या नावाखाली त्यांनी हा पैसा वापरला, असेही पोलिसांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)