शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी ‘ती’ने दिला जीव

By admin | Updated: July 5, 2015 04:29 IST

घरात शौचालय बांधण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने नाराज झालेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना झारखंडच्या दुमका येथे घडली.

दुमका (झारखंड) : घरात शौचालय बांधण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने नाराज झालेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना झारखंडच्या दुमका येथे घडली.दुमका येथील शास्त्रीनगरात राहणारी १७ वर्षीय खुबुकुमारी बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. घरी शौचालय नसल्याने तिला अर्धा कि.मी. लांब जावे लागत होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिने आपल्या आई-वडिलांकडे घरात शौचालय बांधण्याचा आग्रह धरला होता; परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने तिने शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केली. मृत तरुणीचे वडील ट्रकचालक आहेत. आपल्या लग्नापूर्वी घरात शौचालय असावे अशी तिची इच्छा होती. पैसे नसल्याने आम्ही शौचालय बांधू शकलो नाही आणि याच कारणाने तिचे लग्नही करता येत नव्हते, अशी खंत खुबूची आई संजूदेवी यांनी पोलिसांसमक्ष व्यक्त केली. शौचालयासाठी मृत तरुणी आणि तिच्या आईदरम्यान वारंवार खटके उडत होते. ही घटना डोळ्यात अंजन घालणारी आहे. कारण स्वच्छता आणि महिलांसाठी शौचालये हा गंभीर प्रश्न असल्याचे मत पोलीस उपमहानिरीक्षक डी.बी. शर्मा यांनी व्यक्त केले. दुमकाचे उपायुक्त राहुलकुमार सिन्हा यांनी सुद्धा शनिवारी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत दोषींविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.सोबतच दुमका आणि आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये किती घरांत शौचालये नाहीत याचा अहवाल तयार करून निर्मल ग्राम योजनेअंतर्गत पुढील एक-दोन महिन्यात प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे निर्देशही सिन्हा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. (वृत्तसंस्था)