शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक शिकवतोयं, D फॉर दारु, P फॉर पियो

By admin | Updated: July 12, 2015 13:41 IST

सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले असून छत्तीसगडमधील शाळेतील एक शिक्षक मद्यधूंद अवस्थेत विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची घटना उघड झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. १२ - सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले असून छत्तीसगडमधील शाळेतील एक शिक्षक मद्यधूंद अवस्थेत विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मद्यपी शिक्षक विद्यार्थ्यांना डी फॉर दारु  व पी फॉर पियो हे शिकवत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात सरकारी प्राथमिक शाळा असून या शाळेतील शिक्षक शिवबरन विद्यार्थ्यांना मद्यधूंद अवस्थेत शिकवत असल्याचा प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना दारु पिण्याचे धडे देत असल्याचे या व्हिडीओत दिसते. हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यावर शिवबरन यांनी माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा मद्यधूंद अवस्थेत शाळेत जाणार नाही असेही शिवबरन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाने या घटनेची दखल घेत शिवबरन यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.