शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

करबुडवेगिरी अशक्य होईल

By admin | Updated: March 24, 2017 23:58 IST

देशातील काळ्या पैशांच्या उत्पत्तीचे सारे मार्ग केंद्र सरकारला बंद करायचे आहेत, त्यासाठी यापुढे प्रत्येक आर्थिक व्यवहारावर प्राप्तीकर

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली देशातील काळ्या पैशांच्या उत्पत्तीचे सारे मार्ग केंद्र सरकारला बंद करायचे आहेत, त्यासाठी यापुढे प्रत्येक आर्थिक व्यवहारावर प्राप्तीकर विभागाचे बारीक लक्ष असेल. प्राप्तीकर विवरणपत्रे आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. साऱ्या प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे देशामध्ये करबुडवेगिरी यापुढे दिवसेंदिवस अशक्य होत जाणार आहे. आॅनलाइन भरलेले सारे रिटर्न्स सर्वसाधारण वर्गात जमा होतात. एखाद्या आर्थिक व्यवहाराचा जरी त्यात पुरेसा खुलासा नसेल, तर प्राप्तीकर व्यवस्थेचे सॉफ्टवेरअर लगेच रेड अ‍ॅलर्ट दाखवू लागते, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत स्पष्ट केले आहे.प्राप्तीकरासह तमाम आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या योजनेवर आक्षेप घेणाऱ्या मुद्द्याचे उत्तर देताना जेटली म्हणाले की, आधार कार्ड सुरुवातीला पॅन कार्डाशी संबंधित असेल. टप्प्याटप्प्याने आधार कार्ड हेच मुख्य कार्ड बनल्यावर अनेक कार्ड्स ठेवण्याची लोकांना गरजच उरणार नाही. तथापि, त्यासाठी काही काळ जावा लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)