शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

टाट्रा खरेदी गैरव्यवहार तेजिंदर सिंग तुरुंगात

By admin | Updated: September 2, 2014 02:06 IST

कथितरीत्या 14 कोटींची लाच देऊ केल्याप्रकरणी येथील एका विशेष न्यायालयाने लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) तेजिंदरसिंग यांना आज सोमवारी अटक केली़

नवी दिल्ली : हजारावर टाट्रा ट्रक्सच्या खरेदी व्यवहाराबाबतच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही़क़ेसिंग यांना कथितरीत्या 14 कोटींची लाच देऊ केल्याप्रकरणी येथील एका विशेष न्यायालयाने लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) तेजिंदरसिंग यांना आज सोमवारी अटक केली़
 तत्पूर्वी विशेष सीबीआय न्यायाधीश मधू जैन यांनी त्यांची जामीन याचिका फेटाळून लावली आणि त्यांची 2क् ऑक्टोबर्पयत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ संबंधित प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक केली गेली नाही, केवळ 
म्हणून तेजिंदर यांना क्षमा करता येणार नाही़ कायदा सर्वासाठी समान आह़े 
तेजिंदर यांची तुरुंगात रवानगी करा, असे न्यायालयाने म्हटल़े या प्रकरणाची पुढील सुनावणी 2क् ऑक्टोबरला होईल़
यादरम्यान सीबीआयने तेजिंदरसिंग यांना आरोपपत्र तसेच अन्य कागदपत्रंच्या प्रतिलिपी सोपवल्या़ ऑगस्ट ते सप्टेंबर 2क्1क् मध्ये 1676 टाट्रा वाहन खरेदीसंदर्भातील फाईली तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही़क़ेसिंग यांच्यासमक्ष प्रलंबित होत्या़ या वाहनांची तातडीची गरज आहे, असे तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफला वाटत नव्हत़े त्यामुळे सिंग यांनी या मुद्यावर विविध पक्षांचा सल्ला मागितला होता़  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
तेजिंदरसिंग यांनी 22 सप्टेंबर 2क्1क् रोजी साऊथ ब्लॉकमध्ये सिंग यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती़ या भेटीदरम्यान त्यांनी सिंग यांना टाट्रा वाहनांच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी कथितरीत्या 14 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रस्ताव दिला, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रत म्हटले आह़े