शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांची गाव सुरक्षा

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

चिचोंडी पाटील : स्मृती युवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम

चिचोंडी पाटील : स्मृती युवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर : चिचोंडी पाटील येथे वाढत्या चोर्‍यांमुळे ग्रामस्थांत दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून स्मृती युवा प्रतिष्ठानने गस्तीचे नियोजन केले आहे. मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष अशोक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले. यात मंडळाच्या ८०-८५ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. त्यात रोज १३ कार्यकर्ते या प्रमाणे नियोजन करण्यात आले. त्यात शनिवारी गस्तीसाठी उपस्थित असलेले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश ठोंबरे, सतीश शेळके, अनिल डोखडे, अशोक चोभे,संभाजी डोखडे,भाऊसाहेब ठोंबरे,प्रकाश खडके साहेब,दिलीप सुरवसे साहेब,चंद्रकांत कोकाटे,गणेश डोखडे,गडाख आदी उपस्थित होते.
---------
गतिरोधकासाठी गांधीगिरी
अहमदनगर : नगर- जामखेड महामार्गावर चिचोंडी पाटील गावच्या हद्दीत गतिरोधकवर पांढरे पट्टे न राहिल्याने वाहनांना गतिरोधक लक्षात येत नाहीत, तसेच रस्त्यालगत असणार्‍या म्हसोबा मंदिराजवळ वळण दर्शक फलक नाही. त्यामुळे दररोज अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ माजी पंचायत समिती सदस्य सुधीर भद्रे, अशोक कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली गतिरोधकाला हार घालून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले याप्रसंगी मा. ग्रा.पं.सदस्य राजेंद्र कोकाटे, राजू कोकाटे, राजेंद्र इंगळे ,प्रकाश ठोबरे,संदीप काळे,भारत कोकाटे,अक्षय परकाळे,संतोष कैदके,मारु ती सांगळे,श्रीकांत कराळे,वैभव कोकाटे,सचिन खडके उपस्थित होते.