शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तारा शाहदेवचे आरोप खोटे, मी हिंदूच - रणजित कोहली

By admin | Updated: August 27, 2014 13:48 IST

मी हिंदूच असून तारा शाहदेवने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव यांचे पती रणजितकुमारने केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवला इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी अमानूष मारहाण करणारा त्यांचा पती रकिबूल हसन खान उर्फ रणजितकुमार कोहली याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. मी हिंदूच असून तारा शाहदेवने केलेले आरोप खोटे आहेत असा दावाही रणजितकुमारने केला आहे.
झारखंडमधील राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव ही रांचीतील क्रीडा संकुलात नेमबाजीचा सराव करत असताना रणजितकुमार कोहली या तरुणाशी तिची ओळख झाली. रणजितचे मूळ नाव रकिबूल हसन खान असे असून ही बाब त्याने तारापासून लपवून ठेवली. लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी रणजितने आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप ताराने केला होता. 'लव्ह जिहाद'च्या या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती. ताराने पतीविरोधात रांची पोलिसांकडे तक्रार केली होती.  रांची पोलिसांनी मंगळवारी रात्री रणजितकुमार कोहली उर्फ रकिबूल हसन खान याला दिल्लीतील द्वारका परिसरातून अटक केली आहे. 
पोलिस चौकशीतही रणजितने हिंदू असल्याचा दावा केला असून पुरावा म्हणून त्याने पोलिसांना सरकारी कागदपत्रही दाखवल्याचे समजते. या कागदपत्रांवर रणजितकुमार कोहली हेच नाव असल्याचे समजते. 
मी जन्माने हिंदूच आहे. तारा शाहदेवने तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी यासाठी मला धमकावले होते. मदत न केल्यास धडा शिकवीन असेही ताराने सांगितल्याचे कोहलीने म्हटले आहे. मात्र तो मुस्लीम आहे की नाही यावर त्याने ठोस उत्तर देणे टाळले आहे.