शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तामिळी नाट्य - पनीरसेल्वमबाबत शशिकलांचा गौप्यस्पोट

By admin | Updated: February 13, 2017 19:37 IST

तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात रोज नवीन वळण मिळत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 13 - तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात रोज नवीन वळण मिळत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. दोघेही एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही पक्षाकडून एकमेंकाविरोधात गौप्यसोफट केले जात आहेत. पक्षातील खासदारांनी ओ. पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिल्याने शशिकला यांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, ५०पैकी १० खासदार आणि ७ आमदार कार्यवाहक मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या बाजूने आल्याने त्यांचे बळ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जयललिता यांचं निवासस्थान असलेल्या पोज गार्डनबाहेर जमलेल्या समर्थकांशी संवाद साधताना शशिकला यांनी पन्नीरसेल्वम कसे गद्दार आहेत आणि जयललिता यांच्यावर आपली किती निष्ठा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मला मुख्यमंत्री होण्यासाठी विचारले होते, परंतु अशा प्रसंगात आपण मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे मी म्हटले होते. आज पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पन्नीरसेल्वम ते कधीच अम्मांप्रति इनानदार नव्हते हे दाखवून दिले आहे, अशी तोफही त्यांनी डागली. जयललिता यांचा मृत्यू झाला तेव्हापासूनच अण्णा द्रमुक पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत होता परंतु आपण तो प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे त्या म्हणाल्या.