शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानशी चर्चा करू, पण दहशतवाद थांबल्यावर - सुषमांनी सुनावले

By admin | Updated: June 5, 2017 18:37 IST

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. काश्मीर प्रश्न पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,  दि. 5 -  भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. काश्मीर प्रश्न पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करून सोडवण्यास भारत अनुकूल आहे. मात्र  दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकणार नाहीत, असे सुषमांनी पाकिस्तानला सुनावले. तर भारताने कुठलाही दबाव आणि स्वार्थापायी पॅरिस करारावर सही केलेली नाही. त्यामुळे भारत या करारातान माघार घेणार नाही, असे सांगत सुषमांनी ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 पाकिस्तान प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना सुषमा म्हणाल्या.  काश्मीर प्रश्न पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करून सोडवण्यास भारत अनुकूल आहे. पण दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही. तसेच काश्मीर प्रश्नी कुण्या त्रयस्थाची मध्यस्थी भारत मान्य करणार नाही. त्यामुळे  पाकिस्तान हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊ शकत नाही."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारावरून भारतावर टीका केली होती. त्यालाही सुषमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "पॅरिस करारावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी भारताबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. भारताने कोणत्याही प्रकारचा स्वार्थ मनात बाळगून किंवा कुणाच्या दबावाखाली येऊन या करारावर सही केलेली नाही. त्यामुळे भारत या करारामधून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोला सुषमांनी ट्रम्प यांना लगावला आहे.