शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषेवरील दहशतवादाला आळा घाला, भारताचे पाकला खडे बोल

By admin | Updated: March 9, 2017 17:10 IST

भारतात सीमेपलीकडून होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर सैन्य ऑपरेशन्स महासंचालकां (डीजीएमओ)नी चिंता व्यक्त केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - भारतात सीमेपलीकडून होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर सैन्य ऑपरेशन्स महासंचालकां (डीजीएमओ)नी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात डीजीएमओ जनरल ए. के. भाटिया यांनी पाकिस्तानच्या डीजीएमओंशी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील दहशतवादासंदर्भात गंभीर स्वरुपात चर्चा केली असून, काश्मीरमधल्या अवंतीपुरा भागातल्या पुलवामा जिल्ह्यात सुरू असलेल्या लष्कर आणि दहशतवाद्यांच्या कारवाईवर चर्चा झाली आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊ नये, असंही भाटिया म्हणाले आहेत. पाकिस्ताननं दहशतवादाला आळा घातला पाहिजे. पाकिस्तान दहशतवाद्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. भारतात दहशतवादी म्हणून पकडण्यात आलेल्या संशयित तरुणांना 10 मार्चला वाघा बॉर्डरवर सोपवण्यात येणार आहे. तसेच डीजीएमओंनी यावेळी दहशतवादावर चिंता व्यक्त केली आहे. दोन तरुणांना उरी हल्ल्यानंतर पकडण्यात आलं आहे. या तरुणांवर उरी हल्ल्यातील दहशतवाद्यांना हल्ला करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र ते घरगुती भांडणामुळे भारतात दाखल झाल्याचे समोर आलं आहे. तसेच त्या तरुणांविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असंही लष्करानं सांगितलं आहे. एनआयएनं या दोन्ही दहशतवाद्यांना लष्कराच्या हवाली केले आहेत. त्यानंतर लष्कर या तरुणांना पाकिस्तानला सुपूर्द करणार आहे. फैजल हुसेन अवान आणि अशन खुर्शीद असं या तरुणांचं नाव आहे, अशी माहिती एनआयएनं दिली आहे.