शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आता पेट्रोल कार बाळगणो स्वस्त!

By admin | Updated: September 4, 2014 01:52 IST

पेट्रोल स्वस्त, तर डिङोल महागले आहे. दरातील वाढ-घट पाहता पेट्रोल आणि डिङोलच्या दरातील तफावत जूनपासून खूपच कमी झाली आहे.

इंधन दरातील तफावत कमी :  दरमहा खर्च दोन हजार रुपये
चेन्नई : पेट्रोल कारच्या तुलनेत इंधनाचा खर्च कमी येतो, त्यामुळे  डिङोल कार  परवडते? असा आजवरचा समज असला तरी प्रत्यक्षात तसे नाही बरं का? कारण असे  की, अलीकडच्या काही महिन्यांत एकीकडे पेट्रोल स्वस्त, तर डिङोल महागले आहे. दरातील वाढ-घट पाहता पेट्रोल आणि डिङोलच्या दरातील तफावत जूनपासून खूपच कमी झाली आहे. याचा विचार करता डिङोल कारपेक्षा पेट्रोल कारच वापरणो परवडणारे आहे.
31 ऑगस्ट रोजी पेट्रोल स्वस्त करताना डिङोलच्या दरात प्रति लिटर 5क् पैशांची वाढ केली. त्यानुसार पेट्रोल आणि डिङोलच्या दरातील तफावत 9.15 रुपये ते 12 रुपयांदरम्यान आली.  नवीन  वाहन प्रति लिटर 14 ते 15 कि.मी. मायलेज देते. त्यानुसार दिवसाकाठी 5क् कि.मी.साठी 4 पेट्रोल लागते. म्हणजे महिन्याकाठी 12क् लिटर पेट्रोल लागेल. मुंबई किंवा चेन्नई यासारख्या इंधनावर खूप खर्च कराव्या लागणा:या शहरांत पेट्रोल व डिङोल कार वापरण्यातील फरक 1 हजारांचा आहे. कर्जाच्या हप्त्याच्या रकमेच्या ही निम्मी रक्कम आहे. पेट्रोल आणि डिङोल दरातील तफावत पाहता दिल्लीत डिङोल कार वापरली, तर महिन्याकाठी 11क्क् रुपयांची बचत होईल. मुंबईत एवढीच बचत पदरी पडेल.  (प्रतिनिधी)