शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मास्टरमार्इंड लखवीचा जामीन मागे घ्या

By admin | Updated: December 20, 2014 00:34 IST

मुंबई हल्ल्याचा मास्टरमार्इंड झकी- उर- रहमान लखवी याची जामिनावर मुक्तता करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा शुक्रवारी संसदेत सर्वच पक्षांनी मतभेद बाजूला सारत तीव्र निषेध केला

नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा मास्टरमार्इंड झकी- उर- रहमान लखवी याची जामिनावर मुक्तता करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा शुक्रवारी संसदेत सर्वच पक्षांनी मतभेद बाजूला सारत तीव्र निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडामोड धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली.२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करणाऱ्या सर्व अतिरेक्यांना आणि कटात सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलावी, अशी मागणी करीत सर्वच पक्षांनी एकजूट दाखविली. लोकसभेत संतप्त भावना व्यक्त होत असतानाच मोदींनी सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी विस्तृत निवेदन दिले. लगेचच सभागृहाने पाकिस्तानकडे जामीन मागे घेण्याची मागणी करणारा ठराव पारित केला.दहशतवादाबद्दल पाकचे दुटप्पी धोरण लखवीला जामीन मंजूर करण्याच्या कृतीतून पाकिस्तानचा दुटप्पी चेहराच दिसून येत असून सरकारने हा मुद्दा जोरदारपणे लावून धरावा, अशी मागणी विरोधकांनी केली. ही संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब असून सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायलाच हवी, मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घ्यावी, असे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)