शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करा

By admin | Updated: March 18, 2015 00:21 IST

नेचर क्लबचे मुख्य वन संरक्षकास निवेदन

नेचर क्लबचे मुख्य वन संरक्षकास निवेदननाशिक : चांदवड येथील कोंबडेवाडी परिसरातील राजेंद्र कासलीवाल यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला अप्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक साहित्याच्या अभावामुळे जीव गमवावा लागला. कोणत्याही वन्य प्राण्याला विहिरीत भूल न देण्याचे मार्गदर्शन तत्त्व असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी नियम धाब्यावर ठेवून केलेली कार्यवाही संशयास्पद आहे. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी नेचर क्लब ऑफ नाशिक या संस्थेतर्फेमुख्य वन संरक्षकांना निवेदनाद्वारे केली. वास्तविक चांदवड येथील ऑपरेशन बिबट्यामध्ये प्रशिक्षित कर्मचारी असायला हवे होते. तसेच भुलीचे इंजेक्शन दिल्यावर बिबट्या खाली पडला, तर पाण्यात जाळी टाकणे अपेक्षित असताना असे न केल्यामुळे या बिबट्याला जीव गमवावा लागला. आश्चर्य म्हणजे नागरिकांसमोर भुलीचे इंजेक्शन दिले असताना आम्ही ते दिलेच नाही, असे म्हणणार्‍या अधिकार्‍यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. नाशिकमध्ये जखमी प्राण्यांसाठी रेस्क्यू सेंटर असावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे, मात्र याबाबत फारशी दखल घेतली जात नाही. दरम्यान, दोषींवर कारवाई न झाल्यास संस्थेचे कार्यकर्ते उपोषणाला बसतील, असा इशाराही याप्रसंगी देण्यात आला. यावेळी विभागीय वनअधिकारी डी. डब्लू पगार यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, रमेश वैद्य, प्रमिला पाटील, रूपाली जोशी, अर्चना सोनवणे, गणेश जाधव, पुरु षोत्तम आव्हाड, उमेश नागरे, सुजाता पोरजे, प्रियंका काठे, इंद्रायणी नागरे, कोमल शिंदे, दर्शन घुगे, नीलेश सोनवणे आदि उपस्थित होते.फोटो क्र. आर - फोटो - १७ बिबट्यानिवेदन