शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

वृध्दाला डांबून ठेवणार्‍यावर कारवाई करा

By admin | Updated: August 14, 2016 01:08 IST

जळगाव: शिंपी समाजाचे पदाधिकारी दत्तात्रय विठ्ठल वारुळे (वय ६५ रा.कांचन नगर, जळगाव) यांना शिंपी समाज संस्थेच्या मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालयात डांबून ठेवणार्‍या विवेक अनिल जगताप यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी मागणी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे केली आहे. जगताप यांनी १२ ऑगस्ट रोजी वारुळे यांच्याकडे सभासद पावतीची मागणी करुन त्यांना मंगल कार्यालयाला कुलूप लावून डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जळगाव: शिंपी समाजाचे पदाधिकारी दत्तात्रय विठ्ठल वारुळे (वय ६५ रा.कांचन नगर, जळगाव) यांना शिंपी समाज संस्थेच्या मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालयात डांबून ठेवणार्‍या विवेक अनिल जगताप यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी मागणी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे केली आहे. जगताप यांनी १२ ऑगस्ट रोजी वारुळे यांच्याकडे सभासद पावतीची मागणी करुन त्यांना मंगल कार्यालयाला कुलूप लावून डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आव्हाण्याची विवाहिता पळसोद येथून बेपत्ता
जळगाव: तालुक्यातील आव्हाणे येथील शोभाबाई रमेश सपकाळे (वय ३८) या पळसोद (ता.जळगाव) येथील बहीण देवकाबाई प्रकाश शिरसाठ यांच्या घरातून ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे पाच वाजता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी पती रमेश काशीनाथ सपकाळे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास गणेशकुमार नायकर करीत आहेत.

रथ यात्रेचे आयोजन
जळगाव: स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक (बालसंस्कार केंद्र) आनंद नगर येथे १८ व १९ ऑगस्ट रोजी रथ यात्रा काढण्यात येणार आहे. रथयात्रेची सुरुवात शांताई सभागृहापासून होईल. हतनूर सभागृहात सकाळी साडे दहा वाजता नैवेद्य आरती व ११.३० वाजता संभाजी नगरातील दत्त मंदिरात पालखी येईल. १९ रोजी पादुका पूजन, धान्य अभिषेक होईल.