शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पाकच्या परराष्ट्र सचिवांना स्वराज यांनी सुनावले

By admin | Updated: July 11, 2017 01:49 IST

पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज करुनही त्याची दखलही न घेतल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना खडे बोल सुनावले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका यांनी मुलाच्या भेटीसाठी पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज करुनही त्याची दखलही न घेतल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना खडे बोल सुनावले. स्वराज यांनी अझीझ यांना पत्र लिहून, अवंतिका जाधव यांना व्हिसा देण्याची विनंती केली होती. पण त्याचे उत्तरही न दिल्यामुळे स्वराज यांनी संताप व्यक्त केला आहे.कुलभूषण हे भारतीय नागरिक असून, त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज केला असून, अंतिम सुनावणी व्हायची आहे. दरम्यानच्या काळात आपल्या मुलाला भेटण्यासाठी अवंतिका यांनी पाककडे व्हिसासाठी अर्ज केला होता.मात्र पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा नाकारल्याच्या बातम्या तेथील प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्यानंतर स्वराज यांनी ट्विटरद्वारे पाकला सुनावले. पाक नागरिकांना व्हिसा देऊ. मात्र त्यासाठी अझीझ यांच्या शिफारसीचे पत्र असायला हवे.