शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढय़ाचा स्वच्छ भारत अभियानात समावेश

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

मंगळवेढा :

मंगळवेढा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाने जाहीर केलेल्या 50 नगरपालिकांमध्ये मंगळवेढा शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आता स्मार्ट सिटी होणार आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ ही संकल्पना सुरू केली. या संकल्पनेमध्येच सन 2018 पर्यंत राज्यातील 285 नगरपालिका आणि मोठी गावे हागणदारीमुक्त करून स्मार्ट सिटी करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. शासनाकडून देखील हागणदारीमुक्तीची संकल्पना पूर्ण करण्यासाठी राज्यातून निवडलेल्या 50 स्मार्ट शहरांमध्ये मंगळवेढा तालुक्याचा समावेश केला जात आहे
मंगळवेढा नगरपालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाकडे शहराचा सव्र्हे पाठवून दिला होता. मंगळवेढा शहरात सध्या पंचवीस हजार लोकसंख्या असून, शहरात 4450 इतकी कुटुंबसंख्या आहे. परंतु यापैकी केवळ सतराशे जणांकडे शौचालये असून, 2750 लोकांकडे शौचालये नाहीत. यातील 545 कुटुंबे ही उघड्यावर शौचास जातात़ या प्रकल्पांमुळे शहरातील स्वच्छता वाढीस लागून नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहणार आहे. या कामासाठी शासनाकडून निधीदेखील मिळणार असल्याने नगरपालिकेला आर्थिक अडचण येणार नाही.
कोट ::::::::::::::::::::::
मंगळवेढा ही संतांची भूमी असून, ही भूमी 100 टक्के हागणदारीमुक्त करुन स्वच्छ व सुंदर करण्यासाठी माझा पूर्ण प्रय} राहणार असून, शहरास स्मार्ट करण्यासाठी जनतेच्या सहभागाची आवश्यकता आहे.
- आशिष लोकरे
मुख्याधिकारी, मंगळवेढा नगरपालिका.
कोट ::::::::::::::::::::
मंगळवेढा शहराचा स्वच्छ भारत अभियानात समावेश झाला, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. शासनाच्या मदतीने या संकल्पनेमधून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रय} सुरु असून, ते ठरलेल्या मुदतीत हागणदारीमुक्त होईल.
- अरुणा दत्तू
नगराध्यक्षा, मंगळवेढा नगरपालिका