शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

विमानतळापाशी उडणारी संदिग्ध वस्तू

By admin | Updated: January 28, 2016 01:13 IST

दिल्लीच्या इंरिा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने एक मोठ्या फुग्याच्या आकाराची एक संदिग्ध वस्तू उडत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात संध्याकाळी

नवी दिल्ली : दिल्लीच्या इंरिा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने एक मोठ्या फुग्याच्या आकाराची एक संदिग्ध वस्तू उडत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात संध्याकाळी आल्यामुळे विमानतळ आणि आसपासच्या परिसरात अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला. मात्र पोलिस वा सुरक्षा यंत्रणांना ती वस्तू दिसली नाही.आकाशात सुमारे दीड किलोमीटर उंच अंतरावर पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुग्यासारखी दिसणारी आणि सुमारे एक मीटर रूंद आकाराची ही संदिग्ध वस्तू उडत असल्याचे गुरगाव- फरिदाबाद मार्गावरील हवाई दलाच्या स्टेशनवर तैनान असलेल्या सुरक्षा रक्षकाने पाहिले. त्याने लगेचच विमानतळ प्राधिकरणाच्या नियंत्रण कक्षाला त्याची माहिती दिली. गुरगाव पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने लगेचच दिल्ली आणि फरिदाबाद पोलिसांना त्याबाबत अ‍ॅलर्ट दिला. सुरक्षा यंत्रणाही लगेचच सक्रिय झाल्या. त्या वस्तुचा शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न झाला, मात्र ती आम्हाला दिसली नाही, असे पोलिसांनी सांगितले. तरीही दिल्ली विमानतळावर अ‍ॅलर्ट रात्रीपर्यंत कायम होता.प्रजासत्ताक दिनी राजस्थानच्या बारमेर या जिल्ह्णाच्या ठिकाणीही असाच एक फुग्याच्या आकाराची संदिग्ध वस्तू आकाशात उडत असल्याचे रहिवाशांनी पाहिली होती. त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर हवाई दलाच्या सुखोई विमानाने आकाशातच तो फुगा नष्ट केला होता.