शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी रद्द करण्यास स्थगिती

By admin | Updated: October 8, 2016 05:05 IST

दारूबंदीचा बिहार सरकारचा कायदा रद्दबातल ठरविणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली

नवी दिल्ली : दारूबंदीचा बिहार सरकारचा कायदा रद्दबातल ठरविणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बिहार सरकारने या कायद्यातहत राज्यात दारूबंदी (विक्री आणि प्राशन) लागू केली होती. सर्वोच्च न्यायालय आता याप्रकरणी ८ आठवड्यांनी सुनावणी घेणार आहे.न्या. दीपक मिश्रा आणि यू. यू. ललित यांच्या न्यायपीठाने मद्य उत्पादकांसह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी केली आहे. नितीशकुमार सरकारचा दारूबंदी कायदा बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे, असा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने या प्रतिवाद्यांच्या याचिकेवर दिला होता. उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयास बिहार सरकारने आव्हान दिले होते. या निर्णयातहत बिहारमध्ये दारूबंदी अधिसूचना रद्दबातल ठरविण्यात आली होती. हा कायदा रद्दबातल ठरविण्यात आल्यानंतर बिहार सरकारने नवीन दारूबंदी कायदा २ आॅक्टोबर रोजी अधिसूचित केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)>सरकारची भूमिकामद्यवितरण आणि मद्यप्राशनावर राज्य सरकार पूर्णत: बंदी घालू शकते की नाही, तसेच मद्यप्राशन करणे हा घटनात्मक मूलभूत अधिकार आहे, असा दावा करण्याचा एखाद्या व्यक्तीला अधिकार आहे की नाही, याचा निर्णय न्यायालयाने करावा, असे बिहार सरकारने सांगितले होते.