शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फीला चॅम्पियनशिपमधून सुशील, योगेश्वरची माघार

By admin | Updated: August 10, 2014 02:07 IST

सुशील कुमार, योगेश्वर दत्त, अमित कुमार दहिया आणि बबिता कुमार यांनी पुढील महिन्यात उझबेकिस्तानमध्ये होणा:या फीला जागतिक कुस्ती चॅम्पिशनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे;

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी मल्ल सुशील कुमार, योगेश्वर दत्त, अमित कुमार दहिया आणि बबिता कुमार यांनी पुढील महिन्यात उझबेकिस्तानमध्ये होणा:या फीला जागतिक कुस्ती चॅम्पिशनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र हे सर्व मल्ल 27 सप्टेंबरपासून सुरू होणा:या आशियाई स्पर्धेत खेळणार आहेत़ 
सुशील आणि योगेश्वर यांनी नुकत्याच झालेल्या ग्लास्गोमधील राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे 74 आणि 65 किलो वजन गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते; त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. मात्र हे दोन्ही स्टार मल्ल 4 ते 18 सप्टेंबर होणा:या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळणार नसल्याचे समजते.  
भारताचा अमित कुमार दहिया (57 किलो वजन गट)  आणि बबिता कुमारही (55 किलो) जागतिक कुस्तीत सहभाग घेणार नाही़त या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले होत़े 
 यासंदर्भात कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, आशियाई स्पर्धेसाठी मल्ल तंदुरुस्त राहणो गरजेचे आहे, तसेच दुखापतीपासून बचावही तेवढाच महत्त्वाचा आह़े त्यामुळे सुशील, योगेश्वर, अमित आणि बबिता जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभाग घेणार नाही़ आता आम्ही जागतिक                  कुस्ती स्पर्धेत ‘ब’ संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आह़े 
कुस्ती कॅलेंडरमध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेला विशेष महत्त्व आहे; मात्र यापेक्षाही आमच्यासाठी आशियाई स्पर्धा महत्त्वाची आह़े कारण भारतीय पहिलवानांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यास                     याचा परिणाम भारताच्या पदक तालिकेत पडतो़  तसेच देशाचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकते. म्हणूनच आम्हाला आशियाई आणि जागतिक कुस्ती यापैकी एका स्पर्धेची निवड करायची होती़ त्याचा निर्णय मल्लांवर सोडला होता. त्यापैकी मल्लांनी आशियाई स्पर्धेची निवड केली,  असेही विनोद कुमार यांनी सांगितल़े (वृत्तसंस्था)