शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक

By admin | Updated: January 14, 2017 05:26 IST

सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा

जम्मू : सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा करतानाच, गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यास भारतील जवान सज्ज आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी येथे केले. जम्मू व काश्मीरमधील स्थितीविषयी ते म्हणाले की, पाकिस्तान कसे वागतो, यावर सारेकाही अवलंबून आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र पाकिस्तानने कागाळी केली, तर त्यास उत्तर देण्यास आमचे जवान तयार आहेत. पाककडून सुरू असणाऱ्या छुपे युद्ध, घुसखोरी, दहशतवाद या समस्या लगेच संपतील, असे समजण्याचे कारण नाही. तसे व्हायला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे लष्कराला सतत सतर्क राहावेच लागेल, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)थेट माझ्याकडे तक्रार करानिमलष्करी दलाच्या काही जवानांसह सैन्याच्या जवानानेही ‘सोशल मीडिया’द्वारे आपल्या समस्यांचा पाढा वाचल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल विपीन रावत यांनी लष्करी मुख्यालयांतील सल्ला-तक्रार पेटीद्वारे थेट माझ्याकडे म्हणणे मांडावे, असे आवाहन सैनिकांना केले आहे. लष्करी जवानाने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून सैनिकांचा अधिकाऱ्यांचे सहायक म्हणून उपयोग करण्यात येत असल्याबद्दल टीका केली होती. रावत यांनी सहायक ही श्रेणी लष्कराचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे स्पष्ट केले.