सुरत गेट
By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST
दुध फेडरेशन जवळील सुरत गेट या रेल्वे लाईनमुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. शहराचा ३० टक्के भाग रस्त्या पलीकडे असल्यामुळे वाहनांची वर्दळ शिवाय जड वाहतूकीसाठीचा हा मार्ग आहे. येथून दिवसभारात रेल्वेगाड्यांची ये जा पहाता अनेक वेळा गेट बंद असते. यामुळे वाहतूक खोळंबत असल्याने नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाची मागणी अनेक वर्षापासूची आहे.या पुलासाठी केंद्री मंत्री नितीन गडकरी यांनी ११ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र काम अजूनही थंडबस्त्यात आहे. या पुलासाठी रेल्वे अर्थसंकल्पातून मदत मिळण्याची अपेक्षा आहे.