शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गायत्री प्रजापतींच्या अटकेस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By admin | Updated: March 6, 2017 14:15 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारमधील वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारमधील वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे.  बलात्काराचा आरोप असलेल्या प्रजापती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेस स्थगिती देण्यास नकार दिला. 
प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोप असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायलयाने त्यांना या प्रकरणी खालच्या न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. अजामिनपात्र वॉरंट बजावलेले असल्याने प्रजापती यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले.  दरम्यान, प्रजापती यांच्यावरील आरोपांमुळे बुधवारी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी समाजवादी पक्षाच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत.