शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

By admin | Updated: October 18, 2016 17:06 IST

लोढा समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करण्यासाठी बीसीसीआयने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 18  - लोढा समितीने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला पुन्हा एकदा जबरदस्त दणका दिला आहे. लोढा समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करण्यासाठी बीसीसीआयने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. 
 
बीसीसीआयच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी लोढा समितीने केलेल्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने 18 जुलै रोजी स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.  मात्र बीसीसीआयने अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित करत या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत चालढकल सुरू केली होती.
 
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही बीसीसीआयविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल यांनी लोढा समितीच्या  शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सदस्यांचे मन वळवण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींबाबत बीसीसीआयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.