शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणास बसलेल्या कपिल मिश्रांवर आप समर्थकाचा हल्ला

By admin | Updated: May 10, 2017 18:24 IST

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उपोषणास बसलेले आमदार कपिल मिश्रा यांच्यावर हल्ला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उपोषणास बसलेले आमदार कपिल मिश्रा यांच्यावर हल्ला झाला आहे. आज संध्याकाळी आम आदमी पक्षाचा समर्थक असलेल्या अंकित भारद्वाज नावाच्या व्यक्तीने कपिल मिश्रांवर हल्ला केला आहे. 
 
या हल्ल्याबाबत कपिल मिश्रा म्हणाले, "एक हल्लेखोर आरडाओरड करत माझ्याकडे आला. त्याचा हेतू चांगला दिसत नव्हता.  तुला सोडणार नाही, असे म्हणत त्याने माझ्यावर हल्ला केला." तर कपिल मिश्रा यांनी पक्षविरोधी काम केले आहे. मी स्वत:च येथे आलो आहे. मला कुणीही पाठवलेले नाही, असे या हल्लेखोराने म्हटले आहे.  
 
( तो पर्यंत मी उपोषणाला बसणार - कपिल मिश्रा
 
 
दिल्ली सरकारमधील माजी मंत्री असलेल्या कपिल मिश्रा यांची केजरीवाल यांनी शनिवारी सरकारमधून हकालपट्टी केली होती. त्यानंतर मिश्रा यांनी केजरीवाल यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उभारत केजरीवाल यांनी सत्येंद्र मिश्रा यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत मिश्रा यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही दाखल केली होती.