शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एक पद, एक पेन्शनला हजारेंचा पाठिंबा

By admin | Updated: July 27, 2015 00:13 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने ‘एक पद, एक पेन्शन’ योजनेच्या अंमलबजावणीसह एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही,

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने ‘एक पद, एक पेन्शन’ योजनेच्या अंमलबजावणीसह एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही, असा आरोप करून समाजसेवक अण्णा हजारे यांनी लष्करी जवानांना त्यांच्या मागण्या पुढे रेटण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.एक पद, एक पेन्शनसाठी माजी सैनिकांनी रविवारी नवी दिल्लीत निदर्शने केली. त्यात स्वत: माजी सैनिक असलेले हजारेही सहभागी झाले होते. या मुद्यावर जनजागृती करण्यासाठी आपण देशभर दौरा करणार आणि त्यानंतर २ आॅक्टोबरला रामलीला मैदानावर आंदोलनही करणार, असे त्यांनी सांगितले.हजारे पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदींनी आपल्या प्रचार सभांमध्ये ‘एक पद, एक पेन्शन’ योजनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापही हे आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर चांगले व्यक्ती आहेत. पण तेही आश्वासन पाळताना दिसत नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)