संडे पान ४ सावर्डेत महिलांसाठी भजनी स्पर्धा
By admin | Updated: February 22, 2015 00:18 IST
सावर्डे : बागवाडा-सावर्डे येथील ओमकार महिला मंडळातर्फे आयोजित निमंत्रितांसाठीची महिला भजनी स्पर्धा २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ पासून सुरू होणार आहे. सावर्डे येथील घैसास पुरोहित सभागृहात होणार्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला सावर्डेचे आमदार गणेश गावकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप देसाई, सावर्डेचे सरपंच संजय नाईक, भाजपा सावर्डे मंडळाचे अध्यक्ष गणपत नाईक उपस्थित राहतील. (लो.प्र.)