संडे पान ६ काले येथील सदानंद गावकर बेपत्ता
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
फोंडा : वोल्डेव, काले-सांगे येथील सदानंद हरिश्चंद्र गावकर (३९) २ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत, अशी तक्र ार फोंडा पोलिसांत नोंद झाली आहे. त्यांची उंची ५.८ इंच, चेहर्याचा रंग सावळा, पांढरा शर्ट व काळी पँट परिधान केली आहे, असा उल्लेख तक्रारीत आहे. या व्यक्तीविषयी कोणाला माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संडे पान ६ काले येथील सदानंद गावकर बेपत्ता
फोंडा : वोल्डेव, काले-सांगे येथील सदानंद हरिश्चंद्र गावकर (३९) २ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत, अशी तक्र ार फोंडा पोलिसांत नोंद झाली आहे. त्यांची उंची ५.८ इंच, चेहर्याचा रंग सावळा, पांढरा शर्ट व काळी पँट परिधान केली आहे, असा उल्लेख तक्रारीत आहे. या व्यक्तीविषयी कोणाला माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ढँङ्म३ङ्म : 14-स्रङ्मल्ल-01 कॅप्शन - सदानंद गावकर