शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात सूर्य कोपला; उष्माघाताचे २१९ बळी

By admin | Updated: May 4, 2016 02:07 IST

संपूर्ण तेलंगणाला कडक उन्हाळ्याचा मोठा फटका बसला असून, राज्यात उष्माघातामुळे २१९ जण मरण पावले आहेत. नालगोंडा जिल्ह्यात मृतांची संख्या ७६ असून, नालगोंडामध्ये ३५ जणांचा

हैदराबाद : संपूर्ण तेलंगणाला कडक उन्हाळ्याचा मोठा फटका बसला असून, राज्यात उष्माघातामुळे २१९ जण मरण पावले आहेत. नालगोंडा जिल्ह्यात मृतांची संख्या ७६ असून, नालगोंडामध्ये ३५ जणांचा उष्माघाताने बळी घेतला आहे.सरकारच्या आपत्ती निवारण विभागानेच ही माहिती दिली असून, आदिलाबाद, निजामाबाद, खम्माम आणि करीमनगर या जिल्ह्यांत आणखी काही काळ उन्हाच्या तीव्र झळा चालूच राहतील, असे हवामान खात्याने नमूद केले आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात, तसेच कर्नाटकातील टुमकूर आणि हसन जिल्ह्यांतही पारा ४४ च्या आसपास राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. आंध्र प्रदेशात उष्माघाताने सुमारे ५९ जणांचा बळी घेतला आहे. राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्येही तापमान ४४ च्या वर गेले असून, काही ठिकाणी ते ४६ च्या आसपास आहे. जेसलमेरमध्ये तर तापमान ५0 अंशांच्या आसपास पोहोचले असल्याने, सकाळी ९ वाजल्यानंतर लोक शक्यतो बाहेर पडण्याचेही टाळत आहेत. ओडिशातील बहुसंख्य शहरे व जिल्ह्यांतही तापमान ४४ च्या आसपास आहे. आतापर्यंत ओडिशामध्ये उष्माघाताने १३५ जण मरण पावले. कडक उन्हाळ्यामुळे बिहारमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या काळात यज्ञ, होमहवन करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे.