शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या.....

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

कचरा जाळणे, आज सुनावणीनागपूर : उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रकरणावर हायकोर्टात बुधवारी सुनावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वातावरण प्रदूषित होते. नागरिकांना विविध आजार जडतात. यासंदर्भातील वृत्ताची दखल घेऊन हायकोर्टाने स्वत:च फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेत शासनासह विदर्भातील सर्व महानगरपालिका व नगर परिषदांना प्रतिवादी करण्यात आले आहे.आरोपीला जामीननागपूर : ...


कचरा जाळणे, आज सुनावणी
नागपूर : उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रकरणावर हायकोर्टात बुधवारी सुनावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वातावरण प्रदूषित होते. नागरिकांना विविध आजार जडतात. यासंदर्भातील वृत्ताची दखल घेऊन हायकोर्टाने स्वत:च फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेत शासनासह विदर्भातील सर्व महानगरपालिका व नगर परिषदांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
आरोपीला जामीन
नागपूर : हायकोर्टाने हत्याप्रकरणातील आरोपी सुगत बागडेला सशर्त जामीन मंजूर केला आहे. सुभाष ठोसरच्या हत्याप्रकरणात सुगतसह चंदू महल्ले, अमर महल्ले व विजय चन्ने आरोपी आहेत. ही घटना १३ मे २०१४ रोजी महाल येथे घडली होती. चंदू व सुभाषमध्ये वाद होता. आरोपीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.
कैद्याला फर्लो
नागपूर : हायकोर्टाने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदी राजू ढाकरेला १४ दिवसांची संचित रजा (फर्लो) मंजूर केली आहे. कारागृह प्रशासनाने रजेचा अर्ज फेटाळल्यामुळे त्याने हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने विविध बाबी लक्षात घेता त्याला दिलासा दिला. कैद्यातर्फे ॲड. अर्चना रामटेके यांनी बाजू मांडली.