शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

सारांश बातम्या...

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

ढोल ताशा मंडळंाना परवानगी द्यावी पुणे : जगभराचा लौकिक असलेल्या शहरातील गणेशोत्सव कालावतील शहरातील युवा वर्ग ढोलताशा पथक माध्यमातून एकत्र होऊन सराव करत असतात . सरावाच्या वेळी बहुतांश ठिकाणी त्यावर निबंर्ध लादण्यात येते . त्यामुळे या पथकांना सरावासाठी परवानगी देण्यासाठी जाचक अटी घालू नयेत अशी मागणी ...


ढोल ताशा मंडळंाना परवानगी द्यावी
पुणे : जगभराचा लौकिक असलेल्या शहरातील गणेशोत्सव कालावतील शहरातील युवा वर्ग ढोलताशा पथक माध्यमातून एकत्र होऊन सराव करत असतात . सरावाच्या वेळी बहुतांश ठिकाणी त्यावर निबंर्ध लादण्यात येते . त्यामुळे या पथकांना सरावासाठी परवानगी देण्यासाठी जाचक अटी घालू नयेत अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पोलीस आयुक्त के.के पाठक यांच्याकडे सोमवारी करण्यात आली. मोर्चाचे शहर अध्यक्ष गणेश घोष यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन पाठक यांना दिले.
ढोलताशा पथक माध्यमातून पारंपारिक वाद्यचे जतन केले जाते शिवाय आपली संस्कृती देखील जपली जाते. आणि ध्वनी प्रदुर्षण देखील काही प्रमाणात कमी होते तरी ढोलताशा पथक सरावासाठी परवानगी मिळावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहर सरचिटणीस विशाल पवार , दीपक पोटे, गणेश वर्पे , शंतनू खिलारे , उपाध्यक्ष निहाल घोडके, चंद्रकांत पोटे , अजय भोकरे ,अक्षय वायाळ , प्रतिक देसरडा , प्रशांत सुर्वे , सुनील मिश्रा, दीपक शिरवळकर, शशांक सुर्वे , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
========
फोटो आहे
राऊत लॉगईन मध्ये
7 निवेदन या नावाने