शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण हॅलो पान २ साठी सारांश प˜ा

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

भूषण कदम, श्वेता कदमची नवोदयसाठी निवड

भूषण कदम, श्वेता कदमची नवोदयसाठी निवड
माढा : तालुक्यातील वडाचीवाडी जि़ प़ शाळेतील भूषण बिपीन कदम व श्वेता संजय कदम या दोन विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे़ त्यांना मुख्याध्यापिका सुनीता ठाकरे, संतोष राऊत यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल भोईटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र कदम यांनी अभिनंदन केले़
विशाल नाईकवाडे यांची मंत्रालय सहायकपदी निवड
माढा : तालुक्यातील उंदरगाव येथील विशाल अरुण नाईकवाडे यांची मंत्रालय सहायकपदी निवड झाली आहे़ जानेवारीमध्ये झालेल्या सहा़ मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला़ त्यांच्या यशाबद्दल भैरवनाथ शुगरचे चेअरमन तानाजी सावंत, व्हा़ चेअरमन शिवाजी सावंत यांनी अभिनंदन केले़
मानेगाव जि़ प़ शाळेचे यश
वैराग : मानेगाव (ता़ बार्शी) जि़ प़ शाळेतील विद्यार्थ्यांनी एटीएसई परीक्षेत यश मिळविले़ त्यामध्ये सायली जाधव, सुप्रिया मुळे, लक्ष्मी तेलगर यांचा समावेश आहे़ या विद्यार्थ्यांना सुवर्णा साठे यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख सातपुते, विस्तार अधिकारी लाटे यांनी अभिनंदन केले़