शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण हॅलो पान २ साठी सारांश प˜ा

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

शावळ येथे मोफत सर्वरोग निदान शिबीर

शावळ येथे मोफत सर्वरोग निदान शिबीर
अक्कलकोट : तालुक्यातील शावळ येथे ब्रšालिंगेश्वर कृषी भांडार व नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे १५ ऑगस्ट रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती नामदेव पवार, सुरेश माने, भरमण्णा पुजारी यांनी केले आहे़ या शिबिरात सोलापुरातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत़ त्यानंतर रुग्णांना औषधे देणार आहेत़
राष्ट्रीय विश्वकर्मा विकास फाउंडेशनतर्फे स्नेहमेळावा
वडशिवणे : राजुरी (ता़ करमाळा) येथे राष्ट्रीय विश्वकर्मा विकास फाउंडेशनतर्फे स्नेहमेळावा घेण्यात आला़ यावेळी ह़भ़प़ हनुमंत राऊत, रेवन्नाथ टकले, नागनाथ मोरे, बाळासाहेब सुतार, पांडुरंग क्षीरसागर, पांडुरंग सुतार, संतोष महामुनी, तुकाराम सुतार, ज्ञानेश्वर सुतार, सुनील लोंढे, अमोल भांडवलकर, गणेश जाधव आदी उपस्थित होते़
इंदिरानगर जि़ प़ शाळेची क्षेत्र भेट
वडवळ : मोहोळ तालुक्यातील इंदिरानगर (कामती खु़ ) जि़ प़ शाळेने परिसर भेट विषयांतर्गत सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर व परिसरात क्षेत्रभेट दिली़ याप्रसंगी विद्यार्थ्यांना निरीक्षणातून माहिती देण्यात आली़ यावेळी मुख्याध्यापिका अनिता वसेकर, अलका भालेकर यांच्यासह पालक सदस्य उपस्थित होते़
बाळे ते बार्शीनाका रस्ता दुरुस्तीची मागणी
सोलापूर : बाळे ते बार्शी नाका या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे वाहन चालविताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो़ या खड्ड्यामुळे अनेक अपघातही घडले आहेत़ त्यामुळे बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी अण्णाभाऊ साठे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत तांबे यांनी केली आहे़