शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सारांश...

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

देशव्यापी संपात सहभागी व्हा

देशव्यापी संपात सहभागी व्हा
नागपूर : विविध मागण्यांसंदर्भात देशभरातील कर्मचारी संघटनांनी २ सप्टेंबरला देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. या संपात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य जि.प. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष संजय सिंग, सरचिटणीस अरविंद अंतूरकर, प्रदीप मेंढे, अरुण थापे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे मधुकर सोनुने, नरेंद्र भागडकर, लेखा कर्मचारी संघटनेचे सुदाम पांगुळ, अरविंद पावडे आदींनी केले आहे.
..
वसुलीवर परिणाम
नागपूर : मालमत्ता देयकात पाणी बिलाची रक्कम लागून आल्याने मालमत्ता व जलप्रदाय विभागाच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. दोन वेगवेगळे विभाग असताना संयुक्त बिले पाठविली जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही, अशी लोकांची तक्रार आहे.
...
सायकल यादीचा घोळ कायम
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले जाते. ऑगस्ट महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप सदस्यांकडून लाभार्थींच्या याद्या आलेल्या नाही. काहींनी यादीत बदल सुचविले आहे. काहींनी जादा सायकलची मागणी केली आहे. यादीचा घोळ कायम असल्याने वाटप लांबणीवर पडले आहे.