शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सारांश...

By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST

नायब तहसीलदारावर कारवाई

नायब तहसीलदारावर कारवाई
नागपूर : नायब तहसीलदाराच्या वाहनाला दिवा नाही. असे असतानाही सोमवारी मध्यप्रदेशातील एक नायब तहसीलदार वाहनावर निळा दिवा लावून फिरत असताना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने कारवाई केली. आरटीओच्या वायु पथकाने स्वत: समक्ष दिवा काढला व नोटीस बजावली आहे.

मेडिकल फुल्ल
नागपूर : पावसाळा सुरू होताच विविध आजारांमुळे मेडिकलचे वॉर्ड फुल्ल झाले आहे. स्त्री रोग विभाग, बालरोग विभाग व अस्थिरोग विभागात खाटा अपुऱ्या पडत आहेत. विशेषत: प्रसुतीसाठी आलेल्या अनेक महिलांना खाट मिळत नसल्याने जमीनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहे.

सार्वजनिक नळाचा दुरुपयोग
नागपूर : शहरात तहान भागविण्यासाठी महानगरपालिकेने ठिकठिकाणी सार्वजनिक नळाची सोय करून दिली. परंतु सध्याच्या स्थितीत बहुसंख्य ठिकाणी याचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून येते. विशेषत: मेडिकलच्या मागील वसाहतीतील नळांना तोट्या नाहीत, पाण्याचा अपव्य होतो. अनेकवेळा या पाण्याचा उपयोग वाहन धुण्यासाठी होत असल्याचे दिसून येते.

नुकसान भरपाईची मागणी
नागपूर : मानेवाडा रोडवरील न्यू नेहरूनगर वसाहतीत ड्रेनेज लाईन नाही. यातच ही वसाहत खोलगट भागात आहे. यामुळे शनिवारी ५०वर घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. घरात पाणी आल्याने नागरिकांना रविवारची रात्र जागून काढावी लागली होती. नुकसान भरपाईची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

मेडिकलच्या आत श्वानांचा धुमाकूळ
नागपूर : स्वच्छतेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कौतुक होत असताना दुसरीकडे मोकाट श्वानांना पाहून आश्चर्य व्यक्त केले जाते. विशेष म्हणजे हे श्वान वॉर्ड क्रमांक २२, २३च्या परिसरात नेहमीच दिसून येतात.