शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

सारांश

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

मुलांच्या पुनर्वसनावर उत्तराची प्रतीक्षा

मुलांच्या पुनर्वसनावर उत्तराची प्रतीक्षा
नागपूर : भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन करण्यात राज्य शासनाला अपयश आले आहे. हायकोर्टाने याची गंभीर दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. यावर शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. याचिका २२ जुलै रोजी सुनावणीस येणार आहे. भिक्षेकरी मुलामुलींना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी बालगृहाची स्थापना करणे आवश्यक आहे.

शाळाबाह्य मुले, शासनाला वेळ
नागपूर : शाळाबाह्य मुलांची नोंदणी करताना बोटाला शाई लावण्यात येऊ नये यासह विविध विनंतीसह सचिन देसाई व इतरांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांची नोंदणी मोहीम राबविण्यात आली. याचिकाकर्त्याच्या तक्रारीवर उत्तर सादर करण्यासाठी शासनाला २९ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
वीज वाहिनीमुळे गावकरी धोक्यात
नागपूर : कोरपना तालुक्यातल्या (चंद्रपूर) नांदा गावातून टाकण्यात येत असलेल्या उच्च क्षमतेच्या वीज वाहिनीविरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या वीज वाहिनीमुळे गावकऱ्यांचे जीवन धोक्यात येईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ८ जुलै रोजी याचिकेवरील सुनावणी तहकूब झाली. याचिकाकर्त्यांमध्ये रिता बोयल व काही गावकऱ्यांचा समावेश आहे.