शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सारांश

By admin | Updated: June 26, 2015 01:05 IST

कमला नेहरू महाविद्यालयात योगदिन

कमला नेहरू महाविद्यालयात योगदिन
नागपूर : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कमला नेहरू महाविद्यालयात अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा सुहासिनी वंजारी, संस्थेचे सचिव अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे, डॉ. प्रदीप दहिकर, डॉ. जिवेश पंचभाई प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी योगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानसाधना करण्याच्या पद्धतींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
----
शालांत परीक्षेत सिद्धेश्वर विद्यालयाचे यश
नागपूर : सिद्धेश्वर विद्यालय, मानेवाडा रोड येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे. यावर्षी शालांत परीक्षेला १२४ विद्यार्थ्यांमधून ११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ९० टक्के लागला आहे. शाळेतील २९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संकेत गोडे याने शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला. मुख्याध्यापिका मालती भेदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.