शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

सुमित्रा महाजन यांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक २३ फेबु्रवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

नवी दिल्ली : संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी येत्या २२ फेबु्रवारीला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे़ या अधिवेशनात सहा वटहुकूम विधेयकरूपात पारित करण्याचे सरकारचे प्रयत्न असतील़

नवी दिल्ली : संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी येत्या २२ फेबु्रवारीला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे़ या अधिवेशनात सहा वटहुकूम विधेयकरूपात पारित करण्याचे सरकारचे प्रयत्न असतील़
संसदीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेबु्रवारीला सुरू होऊन ८ मे रोजी संपेल़ लोकसभाध्यक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (२२फेबु्रवारी) सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे़
या अधिवेशनात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपला पहिला संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल़ गतवर्षी मे महिन्यात मोदी सरकार सत्तेत आले होते़ यादरम्यान कोळसा, खाण व खनिज, ई-रिक्षा, भू संपादन आणि विमा क्षेत्रात एफडीआय अशा वटहुकूमांवरील विधेयके पारित करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे़