््सारांशसाठी-
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
१२ ला िवभागीय लोकशाही िदन
््सारांशसाठी-
१२ ला िवभागीय लोकशाही िदननागपूर: १२ जानेवारी रोजी स. ११ वा. िवभागीय आयुक्त कायार्लयात िवभागीय लोकशाही िदन कायर्क्रम आयोिजत करण्यात आला आहे. आयुक्त अनुपकुमार हे जनतेच्या तक्रारींवर सुनावणी घेतील. तक्रारकत्यार्ंनी िजल्हा लोकशाही िदनात िदलेल्या िनवेदनाची व त्यावर िजल्हािधकारी कायार्लयाने िदलेल्या उत्तराची प्रत घेऊन उपिस्थत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.-०-०-०-०वाहतूक कोंडीनागपूर: नववषार्च्या पिहल्या िदवशी दशर्नासाठी आलेल्या साई भक्तांच्या गदीर्मुळे वधार् मागार्वरील साईमंिदराजवळ वाहतूक कोंडी झाली. मंिदरापुढे आिण पिरसरात ठेवण्यात आलेल्या वाहनांमुळे नागिरकांची गैरसोय झाली.-०-०-०-०-०-०-०-०--िचंचभवनात नळ नाहीनागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघात येणार्या िचंचभवन वस्तीत अद्याप महापािलकेने नळ जोडण्या िदल्या नाहीत. त्यामुळे या भागातील नागिरकांना िपण्यास योग्य नसलेले पाणी प्यावे लागते. त्यातून अनेक आजार होण्याचा घोका आहे. िवशेष म्हणजे या भागासाठी जलकुंभ बांधण्यात आला आहे हे येथे उल्लेखनीय.