शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सुलेखा कुंभारेंनी स्वीकारली अल्पसंख्याक आयोगाची सूत्रे

By admin | Updated: May 31, 2017 01:05 IST

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी आयोगाचे अध्यक्ष गैरुल

सुरेश भटेवरा / लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी आयोगाचे अध्यक्ष गैरुल हसन रिझवी यांच्या उपस्थितीत लोकनायक भवनात पदभार स्वीकारला. यावेळी कुंभारे म्हणाल्या की, अल्पसंख्य समाजाच्या न्याय्य हक्कांबरोबरच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक पुनरुत्थानासाठी मी मनापासून काम करेन. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग मुस्लिम, बौद्ध, शीख, पारशी, जैन, ख्रिश्चन आदी समाजांना विविध क्षेत्रांत न्याय मिळवून देण्याचे काम करतो. अध्यक्ष रिझवी यांच्याव्यतिरिक्त आयोगाचे चार सदस्य आहेत. कुंभारेंचे वडील १९७२ ते ७८ या काळात खासदार होते. साऊ थ अ‍ॅव्हेन्यू येथील त्यांच्या निवासस्थानी या काळात वारंवार येणे व्हायचे. अनेक वर्षांनी दिल्लीत परत येताना वडिलांच्या खासदारकीच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या आहेत, असे त्या म्हणाल्या. आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल कुंभारेंनी पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.