शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वेतनाच्या मागणीसाठी सहकुटंुब उपोषण

By admin | Updated: August 13, 2015 23:24 IST

लातूर : थकीत वेतन देणे व सेवा पुस्तिका अद्यावत करून सेवा निवृत्तीचा प्रस्ताव सादर करण्यात येत नसल्याने रोशन उर्दू प्राथमिक शाळेतील सेवक शेख शकिल कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या परिसरात गुरूवार पासून उपोषण करण्यात येत आहे़

लातूर : थकीत वेतन देणे व सेवा पुस्तिका अद्यावत करून सेवा निवृत्तीचा प्रस्ताव सादर करण्यात येत नसल्याने रोशन उर्दू प्राथमिक शाळेतील सेवक शेख शकिल कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या परिसरात गुरूवार पासून उपोषण करण्यात येत आहे़
लातूर येथील रोशन उदूर्ु प्राथमिक शाळेतील सेवक १९९६-९८ या दोन वर्षा ची परिविक्षीविधीन कालावधीसाठी वैयक्तीक मान्यात देण्यात आली होती़ त्यानंतर १९९८-९९ पासून सेवेत सातत्य देणे आवश्यक असताना ही संच कमी झाल्याचे सांगन सेवतून कमी करण्यात आले़ या शाळेच्या प्रशासनाच्या विरुध्द शाळा न्यायाधिकरण सोलापूर येथे याचीका दाखल करण्यात आली होती़ न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार सेवक शेख शकिल यांना २००८ पासून सेवासातत्या देण्यात आले़ तसेच २००६ पासून वेतन देण्यात आले़ पण यापूर्वीचे ९९ ते २००६ पर्यंतचे वेतन अद्यापही मिळाले नसून वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नाही़ सेवानिवृत्तीसाठी ११ महिन्याचा कालावधी आहे़ पण पोट दुखीचा व अस्थामाचा आजार आणि किडणीचा आजार बळावला आहे़ नियमित उपाचारासाठी आर्थिंक गरज भासत आहे़ तसेच थकित वेतन तत्काळ देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या परिसरात सहकुटुंब उपोषण करत आहेत़