शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जुना लो‘ात महिलेची आत्महत्या

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

लोहा : जुना लो‘ातील महादेव मंदिर भागात राहणार्‍या ३५ वर्षीय महिलेने घरातील छताच्या गजाळीस गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान घडली़

लोहा : जुना लो‘ातील महादेव मंदिर भागात राहणार्‍या ३५ वर्षीय महिलेने घरातील छताच्या गजाळीस गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान घडली़
शहरातील जुना लोहा भागातील महादेव मंदिर परिसरात भातलवंडे दांपत्य राहण्यास आहे़ घरामध्ये पती विजय भारत भातलवंडे व पत्नी अंबिका विजय भातलवंडे (वय ३५) तसेच त्यांची ६ वर्षीय मुलगी राहते़ १४ रोजी सकाळी दोघा पती-पत्नीने घरातील पाणी भरले व पती कामासाठी बाहेर गेला़ गत अनेक दिवसांपासून घरात आर्थिक अडचण निर्माण झाल्यानने आर्थिक अडचणीच्या कारणामुळे अंबिका भातलवंडे यांनी घरातील छताच्या लोखंडी गजाळीस दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली़ या प्रकरणी लोहा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकाँ जायभाये करीत आहेत़

शंकरराव चव्हाण यांना अभिवादन
लोहा : तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात मराठवाड्याचे भगीरथ कै़डॉ़शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा घेण्यात आला़
प्रारंभी कै़डॉ़शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रंगनाथ भूजबळ यांनी पूष्पहार अर्पण करून अभिवादन केले़ उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक गजानन सूर्यवंशी, नगरसेवक अजमोद्दीन शेख, बबन निर्मले, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, ॲड़के़एम़ पवार, बस्वदे, पिनू पाटीील चुडावकर, पत्रकार सुरेश जोंधळे आदी उपस्थित होते़

घरासमोरील जीप चोरट्यांनी पळविली
लोहा : शहरातील मोंढा परिसरात घरासमोर उभी असलेली पीकअप जीप चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळविली़ या प्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
शेवडी (बा़) येथील वीरभद्र रामजी डोंगरे हे शहरातील जुना न्यायालयाच्या पाठीमागील मोंढा परिसरात वास्तव्यास आहेत़ त्यांनी स्वत:च्या मालकीची पीकअप महिंद्रा जीप (क्ऱ एम़एच़२६-डी़ ६५९६) घरासमोर उभी केली असता १२ जुलै रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अंदाजे अडीच लाख किंमतीचे वाहन पळविल्याप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ राठोड करीत आहेत़