शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

न्यायाधीशाची रेल्वेखाली आत्महत्या

By admin | Updated: March 7, 2016 03:57 IST

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश अनुप दिगंबर जावळकर यांनी मांजरखेड येथील रेल्वे क्राँसिंगवर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली

यवतमाळमधील घटना : दारव्हात नुुकतीच बदलीचांदूररेल्वे : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश अनुप दिगंबर जावळकर यांनी मांजरखेड येथील रेल्वे क्राँसिंगवर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून यामुळे विधिक्षेत्रात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)वर्धा येथील मूळ रहिवासी अनुप जावळकर यांची काही दिवसांपूर्वीच यवतमाळ येथून दारव्हा येथे बदली झाली होती. परंतु त्यांचे कुटुंब यवतमाळ येथेच वास्तव्यास होेते. एका लग्नसमारंभात सहभागी होण्याकरिता शनिवारी ते यवतमाळला गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ते गाडी घेऊन घरातून बाहेर पडले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यांनी भ्रमणध्वनीदेखील घरीच ठेवला होता. मांजरखेडनजीक रेल्वे रुळावर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती एका ग्रामस्थाने रविवारी पहाटे चांदूररेल्वे पोलीस ठाण्याला दिली.