ेउपनगरच्या इसमाची आत्महत्त्या
By admin | Updated: August 10, 2015 00:27 IST
नाशिक : उपनगर येथील एका इसमाने रविवारी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ मयत इसमाचे नाव संजय रामजी सिरसाठ (४५) असे असून, ते परिसरातील भाजीमार्केटजवळील रहिवासी आहे़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)