शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भीमाप˜्यातील ऊस निघाला छावण्यांकडे शेतकरी हतबल : चोवीसशे रुपये टन दराने विकतो ऊस

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

सिद्धटेक : उसाच्या उत्पन्नावर भरवसा ठेवून मोठ्या कष्टाने जोपासलेल्या उसाची रवानगी अखेर चारा छावण्यांकडे करण्याची वेळ भीमा प˜्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. अठराशे ते चोवीसशे रुपये टन असा भाव त्यासाठी मिळत आहे.

सिद्धटेक : उसाच्या उत्पन्नावर भरवसा ठेवून मोठ्या कष्टाने जोपासलेल्या उसाची रवानगी अखेर चारा छावण्यांकडे करण्याची वेळ भीमा पट्ट्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. अठराशे ते चोवीसशे रुपये टन असा भाव त्यासाठी मिळत आहे.
उसाचे वाढे व पाचट यासहित उसाची छावणीसाठी विक्री होत असल्याने शेतकर्‍यांसाठी ते फायद्याचे ठरणारे आहे. दरम्यान, भामा-आसखेडच्या आवर्तनाचे पाणी अजूनही नदीपात्रात न आल्याने ऊस विकण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे.
नदीपात्रातील मागील वर्षीचा पाणीसाठा फेब्रुवारी ते मार्चपर्यंत कसाबसा टिकला. त्यानंतर शेतकरी वर्गाची पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. त्यातच भीमाकाठावरील वीज पुरवठ्यात कपात करुन दोन्ही बाजूंनी शेतकर्‍यांची कोंडी सुरू आहे़ भामा-आसखेड धरणातून नदीकाठावरील पशुधन व काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडलेले आहे. ते पाणी अजूनही तालुका हद्दीत पोचलेले नाही. भीमाकाठावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, ऊस शेतीतील या परिस्थितीचा परिणाम साखर कारखानदारीवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

फोटो ओळी : पाण्याअभावी आडसाली ऊस जळून जाण्याआधी तो चारा छावण्यांना विकण्यासाठी ट्रॅक्टरमधून पाठविला जात आहे़