शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक दळणवळण उपग्रह जीसॅट ६ चे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: August 27, 2015 17:22 IST

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा यशस्वी झेप घेतली असून जीसॅट ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचे गुरुवारी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत 

श्रीहरिकोटा, दि. २७ - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा यशस्वी झेप घेतली असून जीसॅट ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचे गुरुवारी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय बनावटीचा हा २५ वा दळणवळण उपग्रह आहे. 
गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनीटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे जीसॅट ६ हे उपग्रह अंतराळाच्या दिशेने झेपावले. क्युबिक आकाराच्या या उपग्रहाचे एकूण वजन २११७ किलो असून त्यात ११३२ किलो इंधन असेल. उपग्रहाचे निव्वळ वजन ९८५ किलो राहील. त्यात घडी न होणारा सहा मीटर व्यास असलेला सी- बँड अँटेना आजवरचा सर्वात मोठा अँटेना ठरणार आहे. 
जीसॅट- ६ हा उपग्रह दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पुरविणार आहे. या मोहिमेचे आयुष्य ९ वर्षांचे असेल.