शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
5
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
6
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
7
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
9
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
10
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
11
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
12
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
13
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
14
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
15
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
16
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
17
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
18
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
19
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
20
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

दहावीतील गुणवंतांचा सत्कार विविध शाळांचे यश : जिल्‘ातील विद्यालयांनी राखली यशाची परंपरा लातूर : दहावी बोर्ड परीक्षेत जिल्‘ातील विविध शाळांनी यश संपादन करीत

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST

श्री शिवाजी विद्यालय : शहरातील सरस्वती कॉलनीतील श्री शिवाजी विद्यालयाचा निकाल ९४ टक्के लागला आहे. २७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. अंजली जगताप (प्रथम), अनुजा शेळके (द्वितीय), लक्ष्मण नलवाडे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष ए.ए. काजी, व्ही.बी. जाधव, सचिव बी.पी. कोथिंबिरे, सहसचिव बी.एन. काटे, के.बी. देवकते, आर.जी. कुलकर्णी, व्ही.एच. साबदे, सी.एम. शेख, डी.जी. पिनाटे, ए.पी. रुकमे, एस.व्ही. पिचारे, मुख्याध्यापक बी.डी. पौळ, व्ही.आर. कनामे, आर.एम. खंदाडे, एस.वाय. कुलकर्णी, एम.एन. कोकळगावे, एस.जी. लखनगावे आदी उपस्थित होते.

श्री शिवाजी विद्यालय : शहरातील सरस्वती कॉलनीतील श्री शिवाजी विद्यालयाचा निकाल ९४ टक्के लागला आहे. २७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. अंजली जगताप (प्रथम), अनुजा शेळके (द्वितीय), लक्ष्मण नलवाडे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष ए.ए. काजी, व्ही.बी. जाधव, सचिव बी.पी. कोथिंबिरे, सहसचिव बी.एन. काटे, के.बी. देवकते, आर.जी. कुलकर्णी, व्ही.एच. साबदे, सी.एम. शेख, डी.जी. पिनाटे, ए.पी. रुकमे, एस.व्ही. पिचारे, मुख्याध्यापक बी.डी. पौळ, व्ही.आर. कनामे, आर.एम. खंदाडे, एस.वाय. कुलकर्णी, एम.एन. कोकळगावे, एस.जी. लखनगावे आदी उपस्थित होते.
श्री केदारनाथ विद्यालय : शहरातील जुना औसा रोड भागातील श्री केदारनाथ माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३६ टक्के लागला आहे. ८३ पैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष प्राविण्यासह ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रतीक सक्राळे (प्रथम), दत्तात्रय टमके (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्थाध्यक्ष ॲड.बी.एन. बंडगर, सचिव पी.एन. बंडगर, डॉ.डी.के.रुपनर, मुख्याध्यापक जी.एन. पालीमकर यांनी केले.
सिद्दीक उर्दू शाळा : शहरातील नांदेड रस्त्यावरील सिद्दीक उर्दू विद्यालयाचा निकाल ८८ टक्के लागला आहे. सय्यद उमे फिजा बडेसाब (प्रथम), निलोफर सय्यद (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक करण्यात आले.
निर्मलादेवी काळे विद्यालय : शहरातील विशाल नगरातील निर्मलादेवी काळे माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८९ टक्के लागला आहे. पूजा बंडगर (प्रथम), सिद्धेश्वर वैद्य (द्वितीय), दीपाली कुलकर्णी (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्थाचालक सुभाष काळदाते, मुख्याध्यापक एन.एन. जोशी, आर.एस. जाधव यांनी केले.
श्री श्री रविशंकर विद्यालय : शहरातील रिंग रोड येथील श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. अथर्व पाटील (प्रथम), वैष्णवी तांदळे (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक शाळेच्या वतीने करण्यात आले.
रुकय्या बेगम विद्यालय : शहरातील लेबर कॉलनी येथील रुकय्या बेगम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८०.५० टक्के लागला आहे. सय्यद अफरोजा (प्रथम), अत्तार सलमा (द्वितीय), तांबोळी रुमिसा (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्था सचिव एन.बी. शेख, संस्थाध्यक्ष अफसर शेख, मुख्याध्यापक वाय.एम. कसेरी, युसुफ शेख, जवळगे आदींनी केले.